अर्थ : जीभेने चाटण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
वैद्यानुसार हे औषध मधाबरोबर चाटणे अत्यंत गुणकारी आहे.
समानार्थी : अवलेहन
अर्थ : जिभेने स्पर्श करून खाणे.
उदाहरणे :
मी पावावर लावलेला मुरंबा चाटला
अर्थ : पुसून खाणे.
उदाहरणे :
ती कढईतील राहिलेली रबडी चाटत होता.
अर्थ : जिभेने स्पर्श करणे.
उदाहरणे :
गाय वासराचे अंग चाटते