पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चालू होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चालू होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : वापरासाठी उपलब्ध होण्याची सुरवात होणे.

उदाहरणे : उद्यापासून हा महमार्ग खुला होईल

समानार्थी : खुला होणे

प्रचलित होना या काम में आने लगना।

नया राजमार्ग अब आम लोगों के लिए भी खुल गया है।
खुलना, चालू होना

Become available.

An opportunity opened up.
open, open up

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.