पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिंबळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिंबळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोक्यावर ओझे घेताना ते डोक्याला रुतू नये म्हणून डोक्यावर ओझ्याखाली ठेवण्यासाठी केलेले कपड्याचे, गवताचे वेटोळे.

उदाहरणे : भाजीचे टोपले ठेवण्यासाठी भाजीवालीने डोक्यावर आधी चुंबळ ठेवले.

समानार्थी : चुंबळ

कपड़े की बनी हुई छोटी गोल गद्दी जो बोझ उठाते समय सिर पर रख लेते हैं।

किसान ने बोझ उठाने के लिए सर पर इँडुआ रखा।
इँडुआ, इँडुरी, इँडुवा, इंडुरी, इंदुआ, इन्दुआ, ईंडवा, ईंडवी, ईंड़ुरी, ईंडुआ, ईंडुरी, ईड़री, कुंडली, कुण्डली, गिंडुरी, गेंड़ुरी, गेंडुरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.