पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिकित्सा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिकित्सा   नाम

१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : रोग बरा करण्यासाठी केली जाणारी कृती किंवा प्रक्रिया.

उदाहरणे : या रोगावर आता उपचार उपलब्ध आहे

समानार्थी : इलाज, उपचार, उपाय, औषधपाणी

रोग दूर करने की युक्ति या प्रक्रिया।

गाँव के रोगियों को चिकित्सा के लिए शहर जाना पड़ता है।
इस रोग का प्रतिकार क्या होगा।
इलाज, उपचर्या, उपचार, चिकित्सा, ट्रीटमंट, ट्रीटमेंट, ट्रीटमेन्ट, थेरपी, थेरेपी, दरमान, दवा-दारू, प्रतिकार, प्रयोग, मुआलिजा, रोगोपचार
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बारकाईने केलेली सूक्ष्म तपासणी.

उदाहरणे : उपनिषदातील विचारांची चिकित्सा व संशोधन सुरू होऊन प्रचंड वैचारिक चळवळी उत्पन्न झाल्या.

समानार्थी : विचक्षणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.