पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चित्रा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : सोळा वर्ण असेलेले एक अक्षरगणवृत्त.

उदाहरणे : चित्रात सुरवातीला तीन नगण मग दोन यगण असतात.

एक वर्णवृत्त जिसमें सोलह वर्ण होते हैं।

चित्रा में पहले तीन नगण, फिर दो यगण होते हैं।
चित्रा

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक रागिनी.

उदाहरणे : चित्राला भैरव रागाची मैत्रिण म्हणतात.

समानार्थी : चित्रा रागिनी

एक रागिनी।

चित्रा भैरव राग की सहचरी मानी जाती है।
चित्रा, चित्रा रागिनी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक अप्सरा.

उदाहरणे : चित्राचे वर्णन पुराणांत मिळते.

एक अप्सरा।

चित्रा का वर्णन पुराणों में मिलता है।
चित्रा

(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.

The ancient Greeks believed that nymphs inhabited forests and bodies of water.
nymph
४. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चवदावे नक्षत्र.

उदाहरणे : चित्रा ह्या नक्षत्रावरून महिन्याला चैत्र हे नाव पडले आहे

सत्ताईस नक्षत्रों में से एक।

चित्रा चन्द्रमा के पथ पर पड़नेवाला चौदहवाँ नक्षत्र है।
चित्रा, चित्रा नक्षत्र, त्वाष्ट्र, त्वाष्ट्री
५. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सत्तावीस नक्षत्रातील चौदावे नक्षत्र.

उदाहरणे : चित्रा या नक्षत्रावर जन्मणार्‍या स्त्रिया रेखीव असतात.

वह काल जब चंद्रमा चित्रा नक्षत्र में होता है।

स्वाति का जन्म चित्रा नक्षत्र में हुआ है।
चित्रा, चित्रा नक्षत्र, त्वाष्ट्र, त्वाष्ट्री

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.