पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चित्रपट इत्यादींसाठी छायाचित्रकाने क्रमाने दृश्य टिपण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या गाण्याचे चित्रीकरण त्यांनी फार काळजीपूर्वक केले आहे.
ह्या चित्रपटाचे चित्रीकरण जपानमध्ये चालू आहे.

फिल्म आदि शूट करने की क्रिया या क्रम से छायाचित्र लेने की क्रिया।

इस फिल्म की शूटिंग जापान में चल रही है।
शूटिंग, शूटींग
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चित्रपट किंवा सिनेमा बनविण्याची क्रिया.

उदाहरणे : काही चित्रपटांचे चित्रीकरण आपल्या पद्मावती देवीच्या मंदिरातदेखील झाले आहे.

फिल्म बनाने की क्रिया।

कुछ फिल्मों का फिल्मांकन अपने देवी पद्मावती मंदिर में भी हुआ है।
चलचित्रण, चलचित्रांकन, फिल्मांकन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.