सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कधीही नाश न पावणारा.
उदाहरणे : आत्मा शाश्वत आहे
समानार्थी : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, नित्य, शाश्वत
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
Not subject to death.
अर्थ : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
उदाहरणे : संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
समानार्थी : कायमस्वरुपी, चिरस्थायी, शाश्वत, स्थायी
जो न मिटे।