अर्थ : लहान माणिक हिरा इत्यादी.
उदाहरणे :
सिंहासनावर खूप चुण्या लागल्या आहेत.
अर्थ : चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्या चुण्यांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.
समानार्थी : चूडी