पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुन्नी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुन्नी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सलवार-कुडता, घागरा पोलका या वरून गैण्याचे कापड.

उदाहरणे : ह्या कुडत्यावर काळ्यारंगाची ओढणी छान दिसेल

समानार्थी : ओढणी, दुपट्टा

स्त्रियों के पहनने या ओढ़ने का कपड़ा।

उसकी लाल चुनरी हवा में लहराती नज़र आई।
आस्तरण, चुनरिया, चुनरी, चुन्नी, चूनर, चूनरी, दुपट्टा, पामरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.