पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चैतन्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चैतन्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.

उदाहरणे : माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो

समानार्थी : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती

प्राणियों की वह चेतन शक्ति जिससे वे जीवित रहते हैं।

शरीर से प्राण का बहिर्गमन ही मृत्यु है।
आत्मा, उक्थ, चेतना, चैतन्य, जाँ, जान, जीव, जीवड़ा, जीवथ, जीवन-शक्ति, जीवात्मा, दम, धातृ, नफ़स, नफ़्स, पुंगल, प्राण, सत्त्व, सत्व, स्पिरिट

The vital principle or animating force within living things.

spirit
२. नाम / अवस्था

अर्थ : जिवंत असणे किंवा जडतेचा विरोधी भाव.

उदाहरणे : जेथे चैतन्य आहे तिथे हालचालही असते

समानार्थी : जिवंतपणा, सजीवता

चेतना होने की अवस्था या भाव।

हम मनुष्यों में चेतनता पायी जाती है।
चेतनता, चैतन्यता

State of elementary or undifferentiated consciousness.

The crash intruded on his awareness.
awareness, sentience

अर्थ : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.

उदाहरणे : आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे

समानार्थी : आत्मा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.