पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौकोन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौकोन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : चार कोनांची चार सरळ रेषांनी बनलेली बंदिस्त आकृती.

उदाहरणे : प्रथम तिने रांगोळीने एक चौकोन काढला.

वह आकृति जिसमें चार कोने हों।

छात्र श्यामपट्ट पर चौकोर बना रहा है।
चौकोन, चौकोना, चौकोर

Any artifact having a shape similar to a plane geometric figure with four equal sides and four right angles.

A checkerboard has 64 squares.
square

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.