पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौदा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.

समानार्थी : 14, १४

दस और चार के जोड़ से प्राप्त संख्या।

चौदह में से चार घटाने पर दस ही बचेगा।
14, XIV, इंद्र, इन्द्र, चतुर्दश, चौदह, १४

The cardinal number that is the sum of thirteen and one.

14, fourteen, xiv
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.

समानार्थी : 14, चौदा तारीख, १४

चौदा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तो चौदा वर्षे परदेशात होता

समानार्थी : चतुर्दश

दस से चार अधिक।

भगवान राम को चौदह वर्ष का वनवास हुआ था।
14, XIV, चतुर्दश, चौदह, १४

Being one more than thirteen.

14, fourteen, xiv

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.