पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छज्जा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छज्जा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : दार वा खिडकी ह्यांवरील, भिंतीबाहेर निघालेला भाग.

उदाहरणे : पाऊस लागू नये म्हणून ती छज्ज्याखाली उभी राहिली.

कोठे या पाटन का दीवार से बाहर निकला हुआ भाग।

वह वर्षा से बचने के लिए छज्जे के नीचे खड़ा हो गया।
अलिंद, अलिन्द, छज्जा, बारजा

Projection that extends beyond or hangs over something else.

overhang

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.