पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राजचिन्ह म्हणून वापरली जाणारी मोठी आणि उंच छत्री.

उदाहरणे : प्राचीन काळी राजांच्या डोक्यावर छत्र धरले जाई

राजचिन्ह के रूप में राजाओं आदि पर लगाया जानेवाला बड़ा छाता।

प्राचीन काल में छत्रपति राजा छत्र धारण करते थे।
छत्र
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : देव्हारा, देवाची मूर्ती इत्यादीच्या वर लावलेली धातूची छत्री.

उदाहरणे : ह्या मंदिरात सोन्याचा छत्र बसवला आहे.

देवों की मूर्तियों के ऊपर लगाई जानेवाली धातु की छतरी।

इस मंदिर में प्रत्येक मूर्ति के ऊपर सोने का छत्र लगा हुआ है।
छत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.