पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छत   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : सिमेंट, रेती इत्यादींनी बनवलेले घराचे वरचे आच्छादन.

उदाहरणे : आमच्या घराच्या छतावर एक माकड बसले होते

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घरावरचे आच्छादन.

उदाहरणे : पावसात छपरावरून पाणी पडायला लागले.

समानार्थी : कौलार, छपर, छप्पर

घर की फूस आदि की छाजन।

बरसात में छप्पर से पानी टपकने लगा।
आगर, चाल, छप्पर, छाजन, छान, छानी, टप्पर

A house roof made with a plant material (as straw).

thatch, thatched roof
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : सिमेंट,रेती इत्यादींनी बनवलेले घराचे वरचे आच्छादन.

उदाहरणे : आमच्या घराच्या छतावर एक माकड बसले होते.

चूने, कंकड़ आदि से बनी हुई घर की छाजन का निचला भाग जो कमरे में ऊपर की ओर दिखाई देता है।

वह कमरे में बैठकर छत को निहार रहा था।
छत, छत्त

चूने, कंकड़ आदि से बनी हुई घर की छाजन।

छत के ऊपर बच्चे खेल रहे हैं।
चाल, छत, छत्त

A protective covering that covers or forms the top of a building.

roof

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.