पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छापा मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छापा मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अवैध वस्तू किंवा एखाद्या व्यक्ती इत्यादीस पकडण्यासाठी पोलिसांकडून किंवा सरकारी विभागाकडून अचानक शोध घेणे किंवा तपास करणे.

उदाहरणे : सीबीआयने काल काही ठिकाणी छापा मारला.

अवैध वस्तुओं या किसी व्यक्ति आदि को पकड़ने के लिए पुलिस या सरकारी विभागों द्वारा अचानक जाँच-पड़ताल करना या तलाशी लेना।

सीबीआई ने कल कुछ जगहों पर छापा मारा।
छापा मारना, रेड डालना

Search without warning, make a sudden surprise attack on.

The police raided the crack house.
bust, raid

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.