पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छेदणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छेदणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एका रेषेचे दुसऱ्या ठिकाणच्या रेषेवरून पुढे जाणे.

उदाहरणे : ह्या वर्तुळात दोन रेषा एकमेकांना छेदत आहेत.

एक रेखा का किसी एक स्थान पर दूसरी रेखा के ऊपर से होते हुए आगे निकल जाना।

रेखा गणित के इस प्रश्न में क्षैतिज रेखा को एक लंबवत रेखा बीचोबीच काट रही है।
काटना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूला टोकदार अवजार इत्यादीने छिद्र पाडणे.

उदाहरणे : सुताराने खुर्ची बनविण्यासाठी काही लाकडांना भोक पाडले.

समानार्थी : छेद करणे, भोक पाडणे

किसी वस्तु का नुकीले औजार आदि से वेधन करना।

बढ़ई ने मेज बनाने के लिए कुछ लकड़ियों को छेदा।
छालना, छेद करना, छेदना, बेधना, भेदना, सालना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.