पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जडावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जडावणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : वजन किंवा त्रास इत्यादीमुळे जड होणे.

उदाहरणे : बरेच सामान घेतल्यामुळे माझी पिशवी जडावली.

भारी होना।

थैला इतना गरुआ कैसे गया?
गरुआना

Weight down with a load.

burden, burthen, weight, weight down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.