पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनावर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनावर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप
    नाम / सामान्यनाम

अर्थ : सरीसृप वर्गातील एक लांब आकाराचा, सरपटणारा प्राणी.

उदाहरणे : प्राचीन लोकसमूहात सर्प हे एक देवक मानले जात असे.

समानार्थी : अही, उरग, व्याल, सर्प, साप

Limbless scaly elongate reptile. Some are venomous.

ophidian, serpent, snake
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

अर्थ : चार पायांचा जनावर.

उदाहरणे : गाय,बैल हे पाळीव पशू आहेत.

समानार्थी : जितराप, जित्राब, पशू, प्राणी

चार पैरों से चलने वाला दुमदार जंतु।

गाय एक पालतू पशु है।
कीलाल, चौआ, चौपाया, जानवर, पशु, हैवान

An animal especially a mammal having four limbs specialized for walking.

quadruped

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.