पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जन्मदाता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जन्मदाता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याने सर्वप्रथम एखाद्या विचाराचे प्रतिपादन केले किंवा एखाद्या संस्थेची स्थापना केली अशी व्यक्ती.

उदाहरणे : ग्रेगर जॉन मेंडल हाअनुवंशशास्त्राचा जनक आहे.

समानार्थी : जनक

वह व्यक्ति जिसने सर्वप्रथम किसी विचार या विचारधारा को प्रतिपादित किया हो या जिसने किसी संस्था आदि की स्थापना की हो।

सुश्रुत को शल्यचिकित्सा का जनक कहा जाता है।
ग्रेगर जान मेंडल आनुवांशिकी के जनक हैं।
जनक, जन्मदाता

A person who founds or establishes some institution.

George Washington is the father of his country.
beginner, father, founder, founding father

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.