पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.

उदाहरणे : सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.

समानार्थी : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, साचणे, साठणे

किसी एक जगह पर इकट्ठा होना।

सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।
गड्ढे में पानी एकत्र हो गया है।
अगटना, इकट्ठा होना, एकत्र होना, एकत्रित होना, गोलियाना, घुमड़ना, जमना, जमा होना, जुटना, जुड़ना

Collect or gather.

Journals are accumulating in my office.
The work keeps piling up.
accumulate, amass, conglomerate, cumulate, gather, pile up

अर्थ : एखादी गोष्ट यशस्वीरीत्या करता येणे.

उदाहरणे : तुला हे पोते उचलायला जमेल?

३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : मत जुळणे.

उदाहरणे : त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.

समानार्थी : जुळणे, पटणे

विचारों या स्वभाव में समानता होने के कारण मेल या निर्वाह होना।

आजकल उन दोनों में अच्छी जम रही है।
गठना, घुटना, छनना, जमना, पटना, पटरी बैठना, बनना

Have smooth relations.

My boss and I get along very well.
get along, get along with, get on, get on with
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम यशस्वीरीत्या चालण्यास योग्य होणे वा ते स्थिरावणे.

उदाहरणे : त्यांचा व्यापार चांगला जमला आहे.

काम का अच्छी तरह चलने योग्य होना।

उसका व्यापार जम गया है।
जमना

Become settled or established and stable in one's residence or life style.

He finally settled down.
root, settle, settle down, steady down, take root
५. क्रियापद / घडणे

अर्थ : हाताला एखाद्या कामाची सवय होणे.

उदाहरणे : ह्या कामात माझा हात बसला आहे.
त्या कामाची मला सवय झाली आहे.

समानार्थी : सवय होणे, हात बसणे

बार-बार करते रहने से किसी काम या बात का पूरा अभ्यास होना।

मेरा हाथ इस काम में सध गया है।
घुटना, जमना, बैठना, सधना
६. क्रियापद / घडणे

अर्थ : एक पदार्थाचे दुसर्‍या पदार्थावर घट्ट जमून राहणे.

उदाहरणे : पाण्यावर शेवाळे जमले आहे.

एक पदार्थ का दूसरे पदार्थ पर दृढ़तापूर्वक बैठ जाना।

छत की सीढ़ियों पर काई जमी है।
जमना

Settle into a position, usually on a surface or ground.

Dust settled on the roofs.
settle, settle down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.