अर्थ : खाते किंवा हिशोबाच्या वहीतील असा भाग किंवा कोष्टक ज्यात मिळालेल्या पैशांचा तपशील असतो.
उदाहरणे :
जमेत फक्त पन्नास हजार दाखवत आहे.
अर्थ : सुरक्षिततेसाठी एखाद्याकडे ठेव म्हणून ठेवलेला.
उदाहरणे :
बँकेतील जमा रकमेच्या व्याजातूनच त्याचा घरखर्च चालतो.