पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलकण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलकण   नाम

१. नाम / भाग

अर्थ : पाण्याचा थेंब.

उदाहरणे : पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.

समानार्थी : तुषार

पानी की बूँद।

पद्म-पत्र पर छिटके जलकण सूर्य-प्रकाश में मोती से चमक रहे हैं।
अपसार, अफशाँ, अफशान, अफ़शाँ, अफ़शान, जलकण, शीकर, सीकर

A small indefinite quantity (especially of a liquid).

He had a drop too much to drink.
A drop of each sample was analyzed.
There is not a drop of pity in that man.
Years afterward, they would pay the blood-money, driblet by driblet.
drib, driblet, drop

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.