पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलकुंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलकुंड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणी पुरवठा असलेला पाण्याचा लहान साठा.

उदाहरणे : देवळाबाहेरील कुंडात निर्माल्य टाकू नये

समानार्थी : कुंड, कुण्ड

छोटा जलाशय।

यह गरम पानी का कुंड है।
अवट, आहर, कुंड, कुण्ड

An excavation that is (usually) filled with water.

pool

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.