पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलदगती न्यायालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ताबडतोब किंवा फार कमी वेळेत निकाल देणारे कोर्ट किंवा न्यायालय.

उदाहरणे : सलमानचे एक प्रकरण जलदगती न्यायालयाच गेले आहे.

समानार्थी : फास्ट ट्रॅक कोर्ट

वह न्यायालय जो मामलों की सुनवाई करके बहुत जल्द या बहुत कम समय में निर्णय सुना देता है।

सलमान का एक मामला फास्ट ट्रैक कोर्ट में गया है।
फास्ट ट्रैक कोर्ट, फास्ट ट्रैक न्यायालय

An assembly (including one or more judges) to conduct judicial business.

court, judicature, tribunal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.