पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलसा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : गाणे, बजावणे इत्यादींचा समावेश असलेला मनोरंजनाचा कार्यक्रम.

उदाहरणे : मला एका जलशाला जायचे होते.

समानार्थी : मैफल

आनंद या उत्साह का समारोह जिसमें ख़ाना -पीना या गाना-बजाना आदि हो।

हमलोग एक जलसे में भाग लेने गये थे।
जलसा, जल्सा, मजलिस, महफ़िल, महफिल

A joyful occasion for special festivities to mark some happy event.

celebration, jubilation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.