पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : उष्णता व प्रकाश देणे.

उदाहरणे : हा दिवा किती वेळ पेटेल.

समानार्थी : तेवणे, पेटणे

किसी वस्तु का उष्णता और प्रकाश देना।

पूरी रात दिया जलता रहा।
बिजली चली गई है, टॉर्च जला लो।
जलना

अर्थ : इंधन म्हणून वापरले जाणे.

उदाहरणे : महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.

३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.

उदाहरणे : लोक आमच्यावर उगाच जळतात.

समानार्थी : कुढणे, झुरणे

दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।

राम की तरक्की देख कर श्याम जलता है।
ईर्ष्या करना, कुढ़ना, जलना, डाह करना, द्वेष करना

Feel envious towards. Admire enviously.

envy

अर्थ : पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे.

उदाहरणे : त्याची मेंढी जळाली.

५. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे.

उदाहरणे : काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला.

आग आदि के संपर्क के कारण नष्ट या खराब होना।

इस पुस्तक के कुछ पन्ने आग से जल गए हैं।
ज्यादा देर तक आग पर रखे रहने के कारण सब्जी जल गई।
जलना
६. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.

उदाहरणे : पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.

समानार्थी : करपणे, करपून जाणे, जळून जाणे

अधिक धूप, खाद आदि के कारण पौधों का मर जाना।

पानी के अभाव में पूरी फ़सल जल गई।
जलना

Become scorched or singed under intense heat or dry conditions.

The exposed tree scorched in the hot sun.
scorch

जळणे   नाम

१. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

अर्थ : जळण्याची क्रिया.

उदाहरणे : हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.

समानार्थी : ज्वलन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.