सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
उदाहरणे : पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे बाळाला पापा हवा आहे?
समानार्थी : आप, उदक, जल, नीर, पाणी, पापा, सलिल
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
स्थापित करा