पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जवळजवळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जवळजवळ   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / शक्यतादर्शक

अर्थ : ढोबळमानाने.

उदाहरणे : तिथे अंदाजे पन्नास माणसे होती

समानार्थी : अंदाजे, जवळपास, सुमारे

(of quantities) imprecise but fairly close to correct.

Lasted approximately an hour.
In just about a minute.
He's about 30 years old.
I've had about all I can stand.
We meet about once a month.
Some forty people came.
Weighs around a hundred pounds.
Roughly $3,000.
Holds 3 gallons, more or less.
20 or so people were at the party.
about, approximately, around, close to, just about, more or less, or so, roughly, some
२. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : पूर्ण पण किंचित कमी.

उदाहरणे : आजच्या जमान्यात मोबाईलशिवाय जगणे जवळपास अशक्य झाले आहे.

समानार्थी : जवळपास

काफी हद तक पूरा पर थोड़ा सा कम।

आजकल मोबाइल के बिना जीना लगभग असंभव है।
करीब, करीब-करीब, करीबन, क़रीब, क़रीब-क़रीब, तकरीबन, तक़रीबन, प्रायः, लगभग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.