पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जवळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जवळ   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : कमी अंतरावर.

उदाहरणे : इथून आमची शाळा जवळच आहे.

समानार्थी : निकट, समीप

समय, स्थान आदि के विचार से थोड़े ही अन्तर पर या कम दूरी पर।

उसका कार्यालय पास ही है।
अर्वाक, अविदूर, करीब, क़रीब, क़रीब में, ढिंग, नजदीक, नज़दीक, नजीक, निकट, निकट में, पास, पास में, मुत्तसिल, सन्निकट, समीप

Not far away in relative terms.

She works nearby.
The planets orbiting nearby are Venus and Mars.
nearby
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्याच्या अखत्यारित.

उदाहरणे : माझ्याजवळ एक गाय आहे.

समानार्थी : कडे, पाशी

अधिकार में।

मेरे पास एक गाय है।
पास

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.