पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणी पिण्याचे उभट भांडे.

उदाहरणे : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही

समानार्थी : ग्लास, जांब, पेला

पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।

वह गिलास से पानी पी रहा है।
गलास, गिलास, ग्लास

अर्थ : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.

उदाहरणे : दोन फुलपात्र भरून साखर आण.

समानार्थी : जांब, पेला, फुलपात्र

जाम   क्रियाविशेषण

अर्थ : निघणार किंवा उघडणार नाही असे.

उदाहरणे : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.

समानार्थी : गच्च, घट्ट

२. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : खूप जास्त.

उदाहरणे : तो अत्यंत हुशार आहे

समानार्थी : अतिशय, अती, अत्यंत, अत्यधिक, खूप, जबरदस्त, फार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.