पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जायबंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जायबंदी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घाव व आघात झालेला.

उदाहरणे : जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला

समानार्थी : घायाळ, जखमी

जिसे चोट लगी हो।

रेल दुर्घटना में आहत व्यक्तियों को प्राथमिक चिकित्सा के बाद उनके गन्तव्य स्थान पर पहुँचा दिया गया।
अपचायित, अभिप्रहत, अभ्याहत, आहत, क्षत, घायल, घैहल, घैहा, घौहा, चुटीला, चोटिल, जखमी, जख्मी, ज़ख़मी, ज़ख़्मी

Suffering from physical injury especially that suffered in battle.

Nursing his wounded arm.
Ambulances...for the hurt men and women.
hurt, wounded
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : इजा पोहोचल्याने निरुपयोगी झालेला.

उदाहरणे : पाण्यावर जाताना घोडा पडला म्हणून त्या घोड्याचा पाय जायबंदी झाला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.