सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गर्भाशयापासून झालेला.
उदाहरणे : जारजांची पिल्ले जन्मापासून स्वतंत्र जगतात
समानार्थी : जरायुज
वह प्राणी जिसका जरायु होता है।
Mammals having a placenta. All mammals except monotremes and marsupials.
अर्थ : विवाहसंबंधांपासून न झालेला.
उदाहरणे : कर्ण हा कुंतीचा अनौरस पुत्र होता.
समानार्थी : अकरमाशा, अकरमाशी, अक्करमाशा, अक्करमाशी, अनौरस, हरामजादा
जो विवाहेतर संबंध से उत्पन्न हुआ हो।
Born out of wedlock.
स्थापित करा