सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जळत असणार्या विस्तवातून निघणार्या जिभा.
उदाहरणे : वणवा लागून ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या
समानार्थी : अग्निशिखा, ज्वाला, ज्वाळ, ज्वाळा
अर्थ : एखादी गोष्ट जाळू शकणारा प्रकाशयुक्त ताप.
उदाहरणे : वार्यामुळे अग्नी पसरत चालला होता
समानार्थी : अग्नी, अनल, अनळ, आग, पावक, वन्ही, विस्तव
जलती हुई लकड़ी, कोयला या इसी प्रकार की और कोई वस्तु या उस वस्तु के जलने पर अंगारे या लपट के रूप में दिखाई देने वाला प्रकाशयुक्त ताप।
The process of combustion of inflammable materials producing heat and light and (often) smoke.
अर्थ : तोपेचा एक प्रकार.
उदाहरणे : शत्रुने जाळ वापरून किल्ला पाडला.
पुराने ढंग की एक प्रकार की तोप।
स्थापित करा