सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड.
उदाहरणे : आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते.
समानार्थी : जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंद, जास्वंदी
एक मझोले आकार का पेड़ जिसमें लाल फूल लगते हैं।
Any plant of the genus Hibiscus.
अर्थ : जास्वंदीचे फूल.
उदाहरणे : गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात.
मझोले आकार के पेड़ से प्राप्त एक फूल जो लाल रंग का होता है।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा