पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुळणे   क्रियापद

अर्थ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.

उदाहरणे : तंबोरा कसा छान लागला

समानार्थी : लागणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.

उदाहरणे : यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..

अर्थ : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.

उदाहरणे : अता कुठे तीन पाने जुळली.

अर्थ : घटकांनी मिळून तयार होणे.

उदाहरणे : बोलता बोलता पद्य जुळले.

अर्थ : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.

उदाहरणे : वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.

६. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : मत जुळणे.

उदाहरणे : त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.

समानार्थी : जमणे, पटणे

विचारों या स्वभाव में समानता होने के कारण मेल या निर्वाह होना।

आजकल उन दोनों में अच्छी जम रही है।
गठना, घुटना, छनना, जमना, पटना, पटरी बैठना, बनना

Have smooth relations.

My boss and I get along very well.
get along, get along with, get on, get on with
७. क्रियापद / घडणे

अर्थ : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.

उदाहरणे : कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.

कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।

इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।
जुटना, जुड़ना, लगना, संबंध होना, संबद्ध होना, संयुक्त होना, संलग्न होना

Be or become joined or united or linked.

The two streets connect to become a highway.
Our paths joined.
The travelers linked up again at the airport.
connect, join, link, link up, unite

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.