पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्येष्ठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ज्येष्ठा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.

उदाहरणे : ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.

समानार्थी : ज्येष्ठा नक्षत्र

सत्ताईस नक्षत्रों में से अठारहवाँ नक्षत्र।

ज्येष्ठा नक्षत्र तीन तारों का है।
ज्येष्ठा, ज्येष्ठा नक्षत्र, पौरंदर, पौरन्दर, शक्र, शक्र-दैवत, शक्रदैवत, शाक्र
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.

उदाहरणे : ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे

वह काल जब चंद्रमा ज्येष्ठा नक्षत्र में होता है।

उसका जन्म ज्येष्ठा नक्षत्र में हुआ है।
इंद्र, इन्द्र, ज्येष्ठा, ज्येष्ठा नक्षत्र, पौरंदर, पौरन्दर, शक्र, शक्र-दैवत, शक्रदैवत, शाक्र
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.

उदाहरणे : ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.

समानार्थी : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी

एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।

ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।
ज्येष्ठ गौरी, ज्येष्ठ-गौरी, ज्येष्ठा, ज्येष्ठा गौर, ज्येष्ठा गौरी, ज्येष्ठा-गौर, ज्येष्ठा-गौरी, ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.