पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्येष्ठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ज्येष्ठ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी तिसरा महिना.

उदाहरणे : येष्ठ महिन्यात पावसाला सुरवात होते

वैशाख और आषाढ़ के बीच का महीना जो अंग्रेजी महीने के मई और जून के बीच में आता है।

वह जेठ के कृष्ण पक्ष की दशमी को पैदा हुआ था।
जेठ, ज्येष्ठ, ज्येष्ठ मास, ज्येष्ठमास, शुक्र, शुचि

The third month of the Hindu calendar.

jeth, jyaistha

ज्येष्ठ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सर्व भावंडांमध्ये वयाने थोर.

उदाहरणे : राम दशरथाचा ज्येष्ठ पुत्र होता

समानार्थी : थोरला, मोठा, वडील

जो उम्र में बड़ा हो।

राम दशरथ के ज्येष्ठ पुत्र थे।
जेठ, जेठा, ज्येष्ठ, बड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.