पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झगडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झगडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

उदाहरणे : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

समानार्थी : झटणे, झुंज देणे, झुंजत, लढणे

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle
२. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.

उदाहरणे : श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.

समानार्थी : भांडण करणे, भांडणे

बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।

श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।
प्रतिद्वंद्विता करना, लड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.