अर्थ : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
उदाहरणे :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
समानार्थी : हिसडा
अर्थ : पूर्वसूचना न मिळता एखादी गंभीर विकृती अकस्मात उद्भवण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याला अपस्माराचा झटका येतो.