पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिंगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिंगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे झोकांड्या खाणे वा तारेत येणे.

उदाहरणे : सूरा पीऊन हत्ती झिंगत.

मस्ती या नशे में सिर और धड़ को आगे-पीछे और इधर-उधर हिलाना।

बच्चे मस्ती में झूम रहे हैं।
शराबी नशे में झूम रहा है।
झूँमना, झूमना, लहराना

Move or sway in a rising and falling or wavelike pattern.

The line on the monitor vacillated.
fluctuate, vacillate, waver

झिंगणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : झिंगण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : मी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दारूड्याचे नशेत झिंगणे आणि लटपटणे पाहत होतो.

झूमने की क्रिया या भाव।

शराबी की झूम देखकर ही पता लग रहा था कि वह बहुत अधिक पिया हुआ है।
झूम, झूमना

Changing location by moving back and forth.

swing, swinging, vacillation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.