पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झीज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झीज   नाम

अर्थ : वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा.

उदाहरणे : फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया.

उदाहरणे : असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते.

कटकर, घिसकर या रिसकर किसी वस्तु आदि के धीरे-धीरे क्षीण होने की क्रिया।

वृक्षों के अभाव में भूमि का क्षरण द्रुत गति से होता है।
अपकर्षण, अपक्षरण, अपरदन, क्षरण

(geology) the mechanical process of wearing or grinding something down (as by particles washing over it).

eating away, eroding, erosion, wearing, wearing away

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.