पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.

उदाहरणे : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात

समानार्थी : झोपाळा, दोला, हिंदोळा

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नदीच्या दोन्ही काठांवर खांब उभारून त्यांना दोरखंडाला खाली लाकूड बांधून तयार केलेला पूल.

उदाहरणे : आम्ही झुल्यावरून नदी पार केली

बड़े रस्सों आदि का बना वह पुल जो चलने पर झूलता है।

हम झूला-पुल से होकर नदी के उस पार गए।
छींका पुल, छीका, झूलनापुल, झूलनेवाला पुल, झूला, झूला-पुल, झूलापुल

A bridge that has a roadway supported by cables that are anchored at both ends.

suspension bridge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.