पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झेब्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झेब्रा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : अंगावर काळे पांढरे पट्टे असलेला, घोड्याच्या जातीचा, एक आफ्रिकेतील प्राणी.

उदाहरणे : काल आम्ही प्राणिसंग्रहालयात एक झेब्रा पाहिला

अफ़्रीका में पाये जानेवाला एक अश्व सदृश पशु जिसके शरीर पर काली और सफ़ेद धारियाँ होती हैं।

अफ़्रीका में ज़ीब्रा की कई जातियाँ पायी जाती हैं।
अफ़्रीकी गधा, चित्रगर्दभ, जबरा, ज़बरा, ज़िबरा, ज़िब्रा, ज़ीब्रा, ज़ेबरा, जिबरा, जिब्रा, जीब्रा, जेबरा, जेब्रा, धारीदार गधा

Any of several fleet black-and-white striped African equines.

zebra

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.