पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाकून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाकून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.

समानार्थी : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे

बिछाने का काम किसी और से कराना।

नानी ने नौकरानी से बिस्तर बिछवाया।
बिछवाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.

समानार्थी : फेकून घेणे

फेकने का काम दूसरे से कराना।

मालकिन ने नौकरानी से कचरा फिकवाया।
फिंकवाना, फिकवाना, फेंकवाना, फेकवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.