पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाळके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाळके   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.

उदाहरणे : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते.
तुझे टाळके फिरले आहे का?

समानार्थी : टकुरे, डोई, डोके, मस्तक, मूर्धा, शिर

The bony skeleton of the head of vertebrates.

skull

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.