पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिपणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.

समानार्थी : टाचणे, नोंदवणे

किसी विषय की सब बातें किसी विशेष उद्देश्य से लिखने की क्रिया।

उन्हें अभिलेखन के लिए नियुक्त किया गया है।
अभिलेखन, अभिलेखितृ

The act of making a record (especially an audio record).

She watched the recording from a sound-proof booth.
recording, transcription

टिपणे   क्रियापद

अर्थ : शाई, तेल इत्यादी वस्त्रादिकांनी शोषून घेणे.

उदाहरणे : सांडलेली शाई टिपकागदाने टिपली

२. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.

उदाहरणे : गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.

समानार्थी : वेचणे

चिड़ियों का चोंच से दाना या चारा उठाकर खाना।

कबूतर छत के ऊपर दाना चुग रहे हैं।
चुगना, चुग्गा लेना

Eat by pecking at, like a bird.

peck, pick up

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.