पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिप्पणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिप्पणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : कठीण ग्रंथावर भाषांतराने किंवा व्याख्येने केलेले आर्तविविरण.

उदाहरणे : या ग्रंथातील कठीण वाक्य समजण्यासाठी अनेक टिप्पणे दिलेली आहेत

समानार्थी : टिपणी, टिप्पण

गूढ़ वाक्य आदि का विस्तृत और स्पष्ट अर्थ बतानेवाला छोटा लेख।

इस ग्रंथ के गूढ़ वाक्यों को समझने के लिए जगह-जगह टिप्पणियाँ दी गई हैं।
टिप्पणी

A comment or instruction (usually added).

His notes were appended at the end of the article.
He added a short notation to the address on the envelope.
annotation, notation, note
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचे गुणदोष इत्यादींविषयी व्यक्त केले जाणारे विचार.

उदाहरणे : निष्पक्षपाती टीका नेहमीच उपकारक ठरते.

समानार्थी : आलोचना, टीका, शेरा

किसी बात या कार्य के गुण दोष आदि के संबंध में प्रकट किया जाने वाला विचार।

वे आलोचना सुनकर भी अप्रभावित रहे।
आलोचन, आलोचना, खिंचाई, टीका-टिप्पणी

A serious examination and judgment of something.

Constructive criticism is always appreciated.
criticism, critique
३. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या घटना इत्यादींची संक्षिप्त टिप किंवा त्या संदर्भातील संपादकाचे विचार.

उदाहरणे : आजच्या वर्तमानपत्रातील संपादकाचे भाष्य अतिशय चांगले आहे.

समानार्थी : टीकाटिप्पणी, भाष्य

समाचार आदि में प्रकाशित घटना आदि का संक्षिप्त विवरण या उसके संबंध में संपादक का विचार।

आज के समाचार पत्र में संसद में हुए हंगामे पर संपादक द्वारा की गई टिप्पणी बहुत ही सशक्त है।
अवचूरी, आलोक, टिप्पणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.