पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेकडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेकडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : लहान डोंगर.

उदाहरणे : आमच्या गावी येताना वाटेत एक टेकडी ओलांडावी लागते

समानार्थी : टेकाड, डोंगरी

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : माती व दगड मिळून असलेला काही उंचावलेला भूभाग.

उदाहरणे : तो उंचवट्यावर उभा राहून मला हाक मारत होता.

समानार्थी : उंचवटा, उमाठा

मिट्टी, पत्थर का कुछ उभरा हुआ भू-भाग।

वह टीले पर खड़ी होकर मुझे पुकार रही थी।
कगार, कररा, करार, करारा, चय, टिब्बा, टीला, टेकर, टेकरा, टेकरी, ढूह, धुस्स, धूलिकेदार, धूहा, भींटा

(usually plural) a rolling treeless highland with little soil.

down

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.