पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठाण   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : घोडे बांधण्याचे ठिकाण.

उदाहरणे : रायगडावर दगडी बांधणीची मोठी पागा आहे

समानार्थी : अश्वशाळा, घोडशाळा, तबेला, पागा

A farm building for housing horses or other livestock.

horse barn, stable, stalls
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कोर्‍या कापडाची मोठी गुंडाळी.

उदाहरणे : लग्नसमारंभासाठी आम्ही एक कापडाचे ठाण आणले

समानार्थी : तागा

कुछ निश्चित लम्बाई के कपड़े,गोटे आदि का पूरा टुकड़ा।

दुकानदार ने थान से चार मीटर कपड़ा काट कर अलग किया।
कपड़े का थान, थान

A roll of cloth or wallpaper of a definite length.

bolt

अर्थ : बाण मारताना उभे राहण्याचा एक प्रकार.

उदाहरणे : तो ठाण माडून शिकार करण्यासाठी बसला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.